• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात ३५ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य

editor desk by editor desk
September 28, 2024
in क्राईम, जामनेर
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी

बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय असलेल्या भोपाळ येथील भूषण भिका वाघ (३५) यांनी जळगावात थांबलेल्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण वाघ ८ ते १० दिवसांपासून कामानिमित्त जळगावात आले होते. एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी, हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेल मालकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण असा परिवार आहे.

Previous Post

जळगावात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर

Next Post

१० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला पकडले रंगेहाथ

Next Post
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

१० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला पकडले रंगेहाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group