• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

श्री वज्रेश्वरी देवी गणेश मित्र मंडळात यंदा केरळचे ढोल पथक !

editor desk by editor desk
September 14, 2024
in जळगाव, राज्य
0
श्री वज्रेश्वरी देवी गणेश मित्र मंडळात यंदा केरळचे ढोल पथक !

जळगाव : प्रतिनिधी

श्री वज्रेश्वरी देवी गणेश मित्र मंडळा तर्फे मंडळाचे सभासद दि. ३१ ऑगस्ट रोज़ी श्रीं ना आणायला मुंबई येथे रवाना झाले होते. श्रीं ची मूर्ती मुंबई येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार उदय खातू यांच्या कारखान्यात साकार झाली. सुवर्णनगरी जळगाव शहरात येण्या आधी लालबाग मुंबई येथे स्वरशाही ढोल ताशा व ध्वज पथक यांच्या विशेष आकर्षणात श्रीं चा प्रस्थान सोहळा करण्यात आला.

यंदा मंडळाचे १५ वे वर्ष आहे आणी यंदा रुद्राक्ष वाटप ही करण्यात आले.यंदा मंडळाने भव्य असे आदियोगी मंदिर, कोयम्बटूर येथिल आरास साकारली आहे. तसेच विसरजन मिरवणुकीत केरळ येथिल ढोल पथक याचे विशेष आकर्षण आहे. मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे संस्थापक अध्यक्ष प्रणव नेवे, मंडळा चे अध्यक्ष दीपक नाझरकर तसेच सौरभ जाधव, भावेश पाटील, अक्षय वंजारी, गौरव वाणी, रोहन सोनवणे गणेश निंबाळकर,मनोज पोकळे, आबा सपकाळे, हेमेंद्र सोनावणे, स्वप्नील जाधव, शंकर नेवे, अनमोल चौधरी, कार्तिक कुळकर्णी, हर्षल पालोदकर, चिन्मय पाटील, अभिषेक कुळकर्णी, मारुती चिकणे, अमर पाटील, हर्षल नेवे.

Previous Post

बापरे : शाळेतील ७० विद्यार्थ्यांना विषबाधा !

Next Post

भुसावळातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू !

Next Post
भुसावळातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू !

भुसावळातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group