• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल : आमदार – खासदारांनी केली सोय !

editor desk by editor desk
September 13, 2024
in जळगाव
0
रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल : आमदार – खासदारांनी केली सोय !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खा.स्मिताताई वाघ व आ.राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगाव रेल्वे स्टेशनला उतरले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजचे विद्यार्थ्यांची परिक्षा होती. परंतू भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने सर्वांची गैरसोय झाली.

यावेळी विद्यार्थ्यांना व नोकरवर्ग यांना चाळीसगाव व पाचोरा येथे जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी उपलब्ध नव्हती. यावेळी ही बाबत आमदार राजूमामा भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी ही गोष्ट समजली. त्यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर (२२१८४) साकेत सुपर फास्ट एक्सप्रेस जळगाव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. यावेळी विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाची गैरसोय टळली. यावेळी विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. मुलींना त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव ; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

Next Post
सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव ; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव ; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !
चाळीसगाव

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

May 19, 2025
हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group