• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बस खाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
July 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
बस खाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

रावेर : प्रतिनिधी

घरभरणीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला बसने धडक दिली. यात महिला चाकाखाली बसच्या आल्याने चिरडून ठार झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलचे नाव आरती संदीप पाटील (३२, रा. आमोदा, ता यावल) असे आहे. याप्रकरणी बसचालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मोरगाव खुर्द (ता. रावेर) येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कन्येचा शाहपूर (मध्यप्रदेश) येथे रविवारी विवाह झाला. सोमवारी बंभाडा, जि. ब-हाणपूरला घरभरणीचा कार्यक्रम आटोपून संदीप सीताराम पाटील व आरती पाटील हे दाम्पत्य मोटारसायकलने (एम. एच. १४/ए क्यू ११९६) आमोदा येथे जात असताना रावेरनजीक बालाजी टोलनाक्यासमोर भरधाव अहिरवाडी – रावेर या बस ( एम.एच.१४ /बी. टी. ३९१६) वरील चालक शेख तौसीफ शेख रफीक यांचा ताबा सुटल्याने जबर धडक दिली. यात आरती पाटील खाली पडल्याने त्यांच्या अंगावरून बस गेली. तामसवाडीचे उपसरपंच साजन चौधरी व रुग्णवाहिका चालक वासुदेव महाजन यांच्यासह काही तरुणांनी गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणले. त्यावेळी डॉ योगेश पाटील यांनी मृत घोषित केले.

Previous Post

तुमच्या कामाने लोकांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल !

Next Post

लग्नामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नववधूच्या आईचे दागिने लंपास !

Next Post
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

लग्नामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नववधूच्या आईचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विविध पोलीस स्थानिकातील ७ गुन्हे उघड : दोन सराईत चोरट्यांना अटक !
क्राईम

विविध पोलीस स्थानिकातील ७ गुन्हे उघड : दोन सराईत चोरट्यांना अटक !

July 19, 2025
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला !
राजकारण

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला !

July 19, 2025
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
अमळनेर

३८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

July 19, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

बोदवडमधील हाणामारी प्रकरणी दुसरी फिर्याद दाखल !

July 19, 2025
सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार
क्राईम

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार

July 19, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमच्या कामाचे कौतुक होणार !

July 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp