• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सुनील पाटील सन्मानित

editor desk by editor desk
March 5, 2024
in कृषी
0
सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सुनील पाटील सन्मानित

एरंडोल : प्रतिनिधी

तालुक्यातील मालखेडा येथील प्रगतीशील शेतकरी सुनील गंगाराम पाटील यांना नुकताच सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन 2022-23 या वर्षासाठी एरंडोल तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने मालखेडा गावाचे प्रगतिशील शेतकरी व जैविक शेतीचे प्रणेते सुनील गंगाराम पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल सुनील पाटील यांचे कृषी अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

पवार व ठाकरेंना धडा शिकवला ; भाजप नेते शेलार

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले जळगावात स्वागत

Next Post
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे  पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले जळगावात स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले जळगावात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group