Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात उष्माघाताचा कहर; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
    कृषी

    धरणगाव तालुक्यात उष्माघाताचा कहर; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

    editor deskBy editor deskJune 6, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव  : प्रतिनिधी

    तालुक्यातील  एकलग्न येथील अशोक रतन पाटील (वय ७२) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  एकलग्न येथील अशोक पाटील हे ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. या वेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, मयत अशोक पाटील हे शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मात निधनामुळे एकलग्न गावात शोककळा पसरली आहे. तर अशोक पाटील यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसानिमित्त समाजसेवेची अनोखी भेट : ३० हजार विद्यार्थ्यांना साहित्य, दिव्यांगांना सायकली”

    June 6, 2026

    मराठा समाजाला मोठा दिलासा; शिक्षणासाठी ओबीसींच्या धर्तीवर ८ विशेष योजना

    June 6, 2026

    चाळीसगाव हादरले : जुन्या वादातून तरुणाला कोयत्याने गंभीर जखमी केले

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.