Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शतकोत्तरी पी.आर. हायस्कूल मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !
    धरणगाव

    शतकोत्तरी पी.आर. हायस्कूल मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूल मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.

    मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, एनसीसी आफिसर डी.एस. पाटील , सी.ए. शिरसाठ , डॉ. वैशाली गालापुरे मॅम, सुरेखा तावडे मॅम, वंदना डहाळे मॅम, ग्रंथपाल विराग बाजपेयी, यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पूजन करून अभिवादन केले. शाळेचे कला शिक्षक राजेश खैरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कलात्मक चित्र रेखाटून मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बी.डी. शिरसाठ यांनी केले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.