• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक धामधूम : माघारीची मुदत संपल्यावर दिला उमेदवाराला पाठींबा !

डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग २ चे उमेदवार चंदन पाटील यांना पाठींबा

editor desk by editor desk
October 28, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
ग्रामपंचायत निवडणूक धामधूम : माघारीची मुदत संपल्यावर दिला उमेदवाराला पाठींबा !

धरणगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यतील अनेक ग्रामीण भागात सध्या निवडणुकीचे वेध लागले आहे तर धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतीमध्ये देखील निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. २ मध्ये चांगलीच रस्सीखेच असतांना येथील चंदन दिलीपराव पाटील यांना उमेदवार मोहित प्रकाश पवार यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे आता चित्र बदलू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून माघारीच्या दिवशी वेळ संपल्याने प्रभाग क्र. २ मधील उमेदवार मोहित प्रकाश यांनी चंदन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पाठींबा दिला. यावेळी भीमराज पाटील,अॅड.शरद माळी, भूपेंद्र पाटील, नामदेव मराठे, दिनेश भदाणे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Previous Post

मैत्रिणीने भेटायला बोलविले अन तरुणाला लागला चुना !

Next Post

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण

Next Post

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group