राजकारण

जळगाव जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

जळगाव -  आगामी होणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस स्वतंत्र पॅनल निर्माण करुन जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष...

Read more

आगामी निवडणुका आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात लढविणार – आ. राजूमामा भोळे

जळगाव;-  शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत येत्या आगामी निवडणूका...

Read more

येत्या महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही – नारायण राणे

मुबई (वृत्तसंस्था ) आज मी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे...

Read more

राज्याच्या लोककलावंत निवड समितीत विनोद ढगे

जळगाव (प्रतिनिधी ) लोककलावंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोक-कलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती...

Read more

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील आ. चिमणराव पाटील यांनी घेतली  भेट

मुंबई ;- राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी आज मुंबईत माजी मंत्री एकनाथराव...

Read more

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करावे – खा. उन्मेश पाटील

जळगाव ;- जिल्ह्यात यंदा 90 हजार क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 50 हजार क्विंटल खरेदी झाली तर अद्याप 40...

Read more

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय ; एनडीए परीक्षेत महिलांना संधी

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था ) ;- सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास...

Read more

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ध्वजारोहण

जळगाव - स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव रविवार, १५ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच...

Read more

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण सोहळा

जळगाव;- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या...

Read more

तालिबान्यांचा कंदहारवर कब्जा

काबुल (वृत्तसंस्था ) : अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता तालिबान्यांनी देशातील दुसरे मोठे आणि...

Read more
Page 267 of 268 1 266 267 268

ताज्या बातम्या