• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 22, 2021
in जळगाव, राजकारण
0
जळगाव जिल्हा बँक निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

जळगाव –  आगामी होणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस स्वतंत्र पॅनल निर्माण करुन जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी ,प्रदेश सचिव डी.जी.पाटील, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जिल्हा बँक संचालक डॉ.सुरेश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, माजी जि.प.सदस्य आर.जी. पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, एस.टी. पाटील, विकास वाघ, जमील शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष शामकांत तायडे आदी उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Next Post

डोंगरगाव येथे स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे पालखी सोहळा उत्साहात

Next Post
डोंगरगाव येथे स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे पालखी सोहळा उत्साहात

डोंगरगाव येथे स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे पालखी सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group