Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  राज्याच्या राजकारणात 2 जुलै रोजी मोठी खळबळ उडाली आहे भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार शपथ घेण्याची तयारी सुरू आहे यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील सुद्धा शपथ घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता तीन मंत्रीपद मिळाली आहे. अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असतात. त्यामुळेच त्यांना या सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती तर त्याला एक वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत एकत्र आले आहे. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसोबत राजभवनात दाखल होत उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहे. राज्याच्या राजकारणातील १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना अजित पवारांनी संपर्क साधून त्यांना पहाटेच्या सुमारास मुंबईत बैठक घेण्यात आली होती या बैठकीनंतर थेट 40 आमदारांसह अजित पवार राजभाऊंना दाखल झाले होते यावेळी कुठल्याही ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिसून आले नाही तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची तयारीत असून आता थेट विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनाकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर आमची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांची शपथविधी होण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उत आला आहे. आज दुपारी दोन वाजता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात नियमित सुरु असलेल्या धूम स्टाईल चोर्‍या कुठेही थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकतेच ५८ वर्षीय महिला पायी चालत असताना धूम स्टाईल येत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीची पोत लांबवल्याची घटना हरेश्वर नगरातील वृंदावन अपार्टमेंटसमोर घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात दोन चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरेश्वर नगर परिसरातील वृंदावन अपार्टमेंटमधील रहिवासी ललना चंद्रमोहन टेमकर (वय ५८) या शनिवार १ जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजता अपार्टमेंटसमोर उभ्या असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अलगद लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक गावात जात विकासकामे तसेच नागरिकांच्या भेटी घेण्यात नेहमीच पालकमंत्री गुलाबराव पाटील दिसत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे प्रेम आहे. ते प्रत्येकाच्या सुख दुखात नेहमीच तत्पर असल्याने कार्यकर्ते देखील त्यांना आवर्जुन बोलवत असतात. असाच एक प्रसंग धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपला दौरा आटोपून घराच्या दिशेने जात असतांना गावातील एका चौकातून पालकमंत्री पाटील जात असतांना एका कार्यकर्त्याचा आवाज आला. गुलाबभाऊ…हा आवाज भाऊंच्या कानावर आला अन भाऊंनी गाडी थांबवत थेट कार्यकर्त्याच्या दुकानाच्या बाहेर बसत आपला दरबारच भरविला कार्यकर्त्यांनी विकासकामाबाबत काही मुद्दे सांगितले व भाऊंनी लागलीच त्यावर अंमलबजावणी केली. हि वार्ता जशी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडून एखाद्या दिग्गज खेळाडूळा फोलो करीत असतो. तर अनेक खेळाडू युवा वर्गाचे आयडॉल असतात. मग ते कोणत्याही क्रीडा क्षेत्रातले खेळाडू असू देत. या खेळाडूंचा फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणावर असतो. आपले आपले आवडते खेळाड कसे खेळतात, कसे राहातात, त्यांची हेअरस्टाईल याचं अनुकरण फॉलोअर्स करत असतात. पण आपल्या आवडत्या खेळाडूचा एखादं वाईट प्रकरण समोर येतं, तेव्हा त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसतो. असाच एक प्रकार क्रीडा जगतात उघडकीस आला असून यावेळे मोठी खळबळ उडाली आहे. एका दिग्गज खेळाडूने केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे. या खेळाडूवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला आहे. या खेळाडूचं नाव आहे बेंजामिन मेंडी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारने याच आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची बैठक झाली असून राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आमदारांची बैठक बोलावली आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरा बैठक पार पडली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासुन रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आता मुहूर्त लागला आहे. या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे. या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या महत्वाच्या आमदारांची आणि महत्वाच्या मंत्र्यांची…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर धरणगाव तहसीलदार यांच्या पथकाने कारवाई केल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे बांभोरी प्र चा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र MH19P2400 पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे सदर वाहन हे हितेश हरी कोळी रा बांभोरी प्र चा यांचे मालकीचे आहे सदरची कारवाई श्री महेंद्र सूर्यवंशी तहसीलदार धरणगाव यांचे मार्गदर्शनाखाली अमोल पाटील मंडळ अधिकारी पाळधी प्रविण बेंडाळे मंडळ अधिकारी साळवा व लक्ष्मीकांत बाविस्कर मंडळ अधिकारी सोनवद नारायण सोनवणे कोतवाल बांभोरी प्र चा यांनी केली आहे.

Read More

फैजपूर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका २६ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही दिवसापासून विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केला. यातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यास पाडून लग्नास नकार देणाऱ्या तरूणाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेला गेल्या काही दिवसापासून संशयित सर्फराज सईदखान (वय २४) याने महिलेला लग्न झालेले असतांनाही तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्याशी सुमारे सहा महिन्यापासून फैजपूर व जळगाव येथे लॉजवर नेत वेळो-वेळी अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारण झाल्यानंतर सर्फराजने गर्भपात करण्यात भाग पडून लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पिडीतेने फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल केला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीवर एका महिलेच्या घरात नेवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित महिला ज्योती चौधरी व सोनू बाळू पडोळ (रा.जामनेर तालुका) यांच्याविरोधात गुन्हा जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीला संशयित सोनू पडोळ याने मुलीच्या अल्पवयीन पणाचा फायदा घेत बदनामी करण्याच्या धमकीने तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत ज्योती चौधरी हिच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. जानेवारी 2023 मध्ये दोन वेळा व एप्रिल 2023 मध्ये एक वेळा अत्याचार करण्यात आल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले…

Read More