Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील वसंत वाडी येथील ग्रामपंचायत मध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम होणार आहे या क्रमांक कार्यक्रमाला जि प सदस्य पवन सोनवणे यांचे सहकार्य लाभले आहे. तालुक्यातील वसंतवाडी येथे सकाळी 9 वाजेला लसीकरण कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे लसीकरण केंद्रावर 250 डोस उपलब्ध होतील ज्या नागरिकांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहे भाषणच दुसरा डोस देण्यात येणार आहे लसीकरण केंद्रावर येताना आधार कार्ड मोबाईल नंबर आणि आवश्यक आहे तसेच या ठिकाणी या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहेआरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत मध्ये उद्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण सर यांच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: – २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे १३ जागा होत्या. त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर त्यात १० जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. दरम्यान सर्वपक्षीय पॅनलसाठी स्थापन समितीच्या सदस्यांची बैठक पालकमंत्र्यांचा उपस्थितीत होणार असून, या बैठकीत देखील कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा आणि कोणत्या सोडायचा याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत जायला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असला तरी या पॅनलमध्ये राष्ट्रवादी जागांबाबत तडजोड करणार नाही अशीच भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत असतील तर सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढा, अन्यथा महाविकास…

Read More

शासकीय ठेकेदार आर्थिक अडचणीत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सन 2020 पासुन कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके निधी अभावी रखडल्यामुळे ठेकेदारांना बँकचे व्याज,हफ्ते,कामगारांचे पगार,मजुरांचे पगार,मशिनरीचे इंधन व मेंटेनन्स.पुरवठादारांधे देणे थकल्यामुळे गुप मोठ्या अडचणीत सापडला आहे,.एका शासकीय ठेकेदारावर कमीतकमी १५० ते २०० लोकांचे उपजीविका अवलंबुन असते.पर्यायाने ही सर्व लोक आज आर्थिक अडचणीत आलेली आहेत. दिवाळी आधी सर्व देयके मिळावे यासाठी राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येऊन अशी मागणी करण्यात आली.मागील दीड वर्ष  विश्वाला कौवीड-19थ्या संसर्गान ग्रासले होते. त्यामुळे सर्वाना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. सार्वजनिक बांधकाम  मंडळांतर्गत विविध निविदा काराव्दारे विकासकामे सुरु आहेत. त्या कामांपोटी विभागीय कार्यालयात आम्ही देयके सादर…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालक्यातील जळके दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील व व्हाईस चेअरमनपदी अजित मोतीलाल पाटील यांची निवड.प्रसंगी धनराज वसंत पाटील रमेश जगन्नाथ पाटील सुभाष ओंकार पाटील तुकाराम भगवान पाटील अजित मोतीलाल पाटील शिवाजी काशिराम पाटील ज्ञानेश्वर सिताराम पटवळे नेमिचंद जैन प्रकाश पाटील राजेंद्र पाटील भालचंद्र पाटील व इतर संचालक उपस्थित होते शिवाजी पाटील चेअरमन व अजित पाटील व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली दोघांचे जळके ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन केले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 10 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून 17 रोजी मतदान वॉटर आरती मतमोजणी होणार आहेकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक नुकताच राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरण यांच्या सचिवां यशवंत गिरी यांनी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात आत्तापासून खलबते सुरू झाली आहेकृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादी प्रसिद्ध करणे 10 नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रारूप मतदान यादी हरकती व आक्षेप मागविणे — 10 ते 22 नोव्हेंबरआक्षेप व हरकती वर जिल्हानिवडणूक निर्णय अधिकारी यांनी 22 नोव्हेंबर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: नवरात्री उत्सवाला आज पासून प्रारंभ झाला असून जागृती युवक मंडळा वर्ष ३७ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे  या 37 व्या   घटस्थापनेच्या निमित्ताने विधिवत पूजन कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. आज नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरवात झाली. मरीमाता मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून देवीच्या मूर्तीची विधिवत स्थापना व घटपूजा अतिशय प्रसन्न वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मंडळात वयाने जेष्ठ व्यक्तींचा असलेल्या उत्साह युवकांना देखील लाजवेल असा असतो. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, देखाव्यांची आरास, विविध उपक्रम राबविणे येतात.परंतु कोरोनाच्या परिस्थितीत हा नवरात्रोत्सव साध्या…

Read More

प्रतिनिधी अमोल पाटील: तालुक्यातील लाडली येथे पशुधनावर लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने या रोगाला नियंत्रण मिळविण्यासाठी आज पासून लसीकरणाला प्रारंभ झाले.असून यासोबतच जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण व जनजागृती शिबिराचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणाचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी पशुधनाला या रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण व जनजागृती शिबिराचे  आयोजन  करण्यात आले होते यावेळी जि .प सदस्य प्रताप पाटील यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या की ज्या ठिकाणी हा संसर्गजन्य रोग असून प्रत्येक शेतकऱ्याचा गोठा फवारणी करून तसेच लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करावे. धरणगाव तालुक्यात 14000 लसींची मागणी करण्यात आली आहे…

Read More

धरणगाव (प्रतिनिधी)। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याचे समजते. याबाबत विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील कमल जिनिंगमध्ये आज मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गोपनिय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली. आज गुरूवारी ७ ऑक्टोबर रोजी एका पथकाने शहरातील कमल जिनिंगमध्ये अचानक छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोते आढळून आले आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचा आहे का की, खाजगी ? याची माहिती मिळविण्यासाठी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- तालुक्यातील सावखेडा शिवारात श्रावण लालचंद भिल वय त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.या दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे

Read More