Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मानराज सुझुकी कार शोरूमच्या सोलार पॅनलला भीषण आग
    जळगाव

    मानराज सुझुकी कार शोरूमच्या सोलार पॅनलला भीषण आग

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 8, 2025Updated:January 8, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाखो रूपयांचे मोठे नुकसान; आगीचे कारण अस्पष्ट

    जळगाव प्रतिनिधी । । एमआयडीसीतील मानराज सुझुकी शोरूममधील सोलार ईलेक्ट्रीक पॅनलला बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताचा जळगाव महानगर पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. या आगीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

    जळगाव जिल्ह्यात आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन याचा विद्यापीठात दौरा आहे. यानिमित्ताने जळगाव विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्याचा ताफा या मार्गावरून असतांना महामार्गावरील  मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.