Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेरच्या तरुणीचा तीर्थस्थळावर अपघाती मृत्यू
    क्राईम

    जामनेरच्या तरुणीचा तीर्थस्थळावर अपघाती मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    मामाचे लग्न झाल्याने त्यांच्यासोबत तीर्थस्थळावर गेलेल्या युवतीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. साक्षी भागवत वराडे (वंजारी) (१७, तळेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. हा अपघात पुसद (जि.यवतमाळ) जवळ घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील भागवत सुधाकर वंजारी यांच्या शालकाचे लग्न झाल्याने ते कुटुंबातील सदस्यांसह तीर्थस्थळी दर्शनासाठी गेले होते. रविवारी पहाटे ५चे सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात साक्षी हिचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच गावात शोककळा पसरली. साक्षी ही जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ११वी विज्ञान वर्गात शिक्षण घेत होती. तिच्यावर दुपारी तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.