Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पीडित वृद्ध महिलेची अखेर मृत्यूशी झुंज संपली
    क्राईम

    पीडित वृद्ध महिलेची अखेर मृत्यूशी झुंज संपली

    editor deskBy editor deskDecember 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील महिंदळे येथे समाज मन हेलावून टाकणारी घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. त्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर २७ वर्षीय नराधमाने अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु वृद्धा यातून बचावली व आजपर्यंत जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. परंतु १९ डिसेंबर रोजी तिची मृत्यूशी झुंज संपली.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात नवऱ्याने सोडून दिल्याने ती लग्न झाल्यापासून एकटीच राहत होती वयाची ६५ वर्ष गावात आपला एकटाच उदरनिर्वाह चालवत होती. गावातील राहुल भीमराव सावकारे याने रात्री वृद्ध महिलेवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंत यातन वदा बचावली गेल्या एक महिन्यापासून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु एक महिन्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व १९ रोजी सकाळी १० वाजता तिचा मृत्यू झाला. भडगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपीस दोन तासातच जेरबंद केले. वूद्धेच्या मृत्यूची बातमी गावात धडकताच गावात तणाव पसरला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भडगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अधिक तपास सरु आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.