Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेरजवळ भीषण अपघातात : पादचाऱ्याचा मृत्यू
    क्राईम

    जामनेरजवळ भीषण अपघातात : पादचाऱ्याचा मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील फत्तेपूर येथील राज्य मार्ग क्र. ४४ वर झालेल्या भीषण अपघातामध्ये फत्तेपूर येथून मादणीला निघालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मादणी येथील रहिवासी लालखा उखडू तडवी (वय ४५) हे फत्तेपूर येथून सायंकाळच्या सुमारास मादणीकडे निघाले होते. दरम्यान, शे. मुनीर कुरेशी यांच्या शेताजवळ अज्ञान वाहनाने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. गणेश फड, पो.उ.नि. आर. के. शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.