Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून दोन दुचाकी जप्त
    क्राईम

    चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून दोन दुचाकी जप्त

    editor deskBy editor deskSeptember 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उमर फारुख कलीम अहमद (२०, गाँसे आझम नगर मालेगाव, जि. नाशिक) व मोहम्मद शोएब मोहम्मद इलियास (२३, गौसे आझम नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुबशीर खान मेहमूद खान यांचे किराणा दुकान असून ते घाटरोड, छाजेड ऑईल मिल परिसर चाळीसगाव येथे राहतात. त्यांच्या मालकीची दुचाकी १३ रोजी रात्री ११ ते दि. १४ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरुन चोरट्याने चोरून नेल्या. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन केले. अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळ हादरले : पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण; २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    June 3, 2026

    १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवे वळण; तब्बल २ महिने २० दिवसांनी सांगाडा बाहेर काढला!

    June 3, 2026

    धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

    May 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.