Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्यावर कारवाई
    क्राईम

    जळगावात चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्यावर कारवाई

    editor deskBy editor deskSeptember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पिंप्राळा भागातील एका अपार्टमेंटच्या भागात लोखंडी चॉपर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणावर रामानंदनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी १ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, युवराजसिंग उज्ज्वलसिंग गिरासे (वय २१, रा. इंद्रनील सोसायटी, पिंप्राळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.