Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
    कृषी

    धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

    editor deskBy editor deskJune 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शेतात सकाळी नांगरटी केली आणि त्यानंतर शेतातचा झाडाला गळफास घेत अलोक रवींद्र लुले (वय १८, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. वडिलांच्या अपघातानंतर शेतीकामात त्यांना मदत करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व अंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. याविषयी त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. यावेळी अलोकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे

    डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. अलोक हा याच वर्षी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याने अलोक हा शेतीकाम सांभाळत होता. त्याला एक लहान भाऊ आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.