Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ठोसर, तडवी व पाटील यांची तलाठीपदी निवड
    जळगाव

    दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ठोसर, तडवी व पाटील यांची तलाठीपदी निवड

    editor deskBy editor deskMarch 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव : प्रतिनिधी
    दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रमोद ठोसर प्रथम  तर एस.टी.संवर्गातून परवर लतिक तडवी (179) तिसऱ्या क्रमांकाने व विजयसिंह पाटील यांची जळगाव तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्याचा क्लासतर्फे सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील, नारायण पाटील, उमेश सुर्यवंशी उपस्थित होते. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या शिक्षकांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त करता आले असे उद्‌गार परवर तडवी याने सत्काराप्रसंगी काढले. मेहनत व कष्टाच्या बळावर रिक्षा चालकाचा मुलगा तलाठी होवू शकता असे गौरोद्गार  वासुदेव पाटील यांनी काढले.
    दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सर्व परिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.