Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » त्याने केला भावजयीचाच विनयभंग !
    क्राईम

    त्याने केला भावजयीचाच विनयभंग !

    editor deskBy editor deskOctober 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    एकत्र कुटुंबातून वेगळे निघालेल्या भावजयीच्या घरात घुसून दिराने विनयभंग केला. ही घटना विवाहितेच्या सासरी घडल्यानंतर ती माहेरी आल्यावरदेखील येथे सासरा व जेठाने येऊन मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगावातील माहेर असलेल्या तरुणीचे २००७ मध्ये पंजाबमधील तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सासरची मंडळी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहिता वेगळी निघाली. २०२१मध्ये विवाहितेच्या दिराने घरात येऊन विवाहितेचा विनयभंग केला. तसेच वारंवार फोन करून जिवे ठार मारण्याची धमक्या दिल्या जात आहे. या प्रकरणी विवाहितेने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि उल्हास चहाटे करीत आहेत.

    #jalgaon #police #rape Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.