Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवरदेवासमोर नवरीच्या प्रियकराने केल असा काही…
    क्राईम

    नवरदेवासमोर नवरीच्या प्रियकराने केल असा काही…

    editor deskBy editor deskJanuary 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रेयसीच्या लग्नाला आलेल्या प्रियकराने असं काही केलं की तिथे बसलेला नवरदेवही स्तब्ध झाला. आपले काम करून प्रियकर तिथून चालत गेला.

    https://www.instagram.com/p/Cm5zXGzhzUT/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

    इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसले आहेत. त्यांच्याकडे पाहून त्या दोघांचाही विधी पूर्ण झाला आहे, असे वाटते. लोक आळीपाळीने त्यांना आशीर्वाद देत आहेत. इतक्यात नववधूचा कथित प्रियकर मफलर बांधून स्टेजवर येतो. तो खिशातून सिंदूरने भरलेला डबा बाहेर काढतो आणि वधूला तो सिंदूर लावायला जातो. त्याला असे करताना पाहून नवरी सुरुवातीला थोडा विरोध करते पण नंतर विरोध करणं सोडते आणि शांत बसते. वधूला तिचा कथित प्रियकर अशा प्रकारे सिंदूर लावताना पाहून वर अवाक होतो. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. त्याचवेळी प्रियकर काही काळ रंगमंचावर उभा राहतो. त्यानंतर तो खाली निघून जातो. अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ गिडडी नावाच्या हँडलसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. अनेक लोक याला खोडकरपणाही म्हणत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026

    जळगाव जिल्ह्यांचे श्रीकांत धिवरे नवे पोलीस अधीक्षक !

    April 21, 2026

    अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.