Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा’ ; नेत्या अंधारेंची भली मोठी पोस्ट
    क्राईम

    ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा’ ; नेत्या अंधारेंची भली मोठी पोस्ट

    editor deskBy editor deskJanuary 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात दोन दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ व अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये कपड्यांवरुन वाद सुरु आहे. यानंतर पुणे येथे एका पक्षाच्या नेत्याने उर्फीविरोधात तक्रार सुद्धा दिली आहे. आता या वादात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर केला आहे. आणि भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

    https://www.facebook.com/andhare.sushama/posts/5929303393757081

    नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. असा सवाल अंधारे यांनी उपस्थिती केला आहे.“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवालही अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर उर्फी जावेदनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.