Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून तीन गुन्हेगार हद्दपार ; पोलीस अधीक्षकांची कारवाई !
    क्राईम

    जळगावातून तीन गुन्हेगार हद्दपार ; पोलीस अधीक्षकांची कारवाई !

    editor deskBy editor deskDecember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतीनिधी

    शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.

    यामध्ये सागरसिंग जीवनसिंग जन्नी (२८) रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (२५) आणि शक्तिसिंग जीवनसिंग जुन्नी (२८, सर्व रा. राजीव गांधीनगर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे सागरसिंग, रणजीतसिंग आणि शक्तिसिंग यांच्याविरुद्ध रामानंदनगरसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची चौकशी करण्यात आली. तिघे टोळीने राहून जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवितात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.