Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दहावी पास युवकांना संधी ; इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात विविध पदासाठी भरती !
    राष्ट्रीय

    दहावी पास युवकांना संधी ; इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात विविध पदासाठी भरती !

    editor deskBy editor deskDecember 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहावी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये नोकरीची संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात हवालदार पदांसाठी भरती प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करा. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

    रिक्त पदांचा तपशील
    एकूण रिक्त पदं : 287

    कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं

    कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं

    कॉन्स्टेबल मोची : 31 पदं

    कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं

    कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं

    कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं

    शैश्रणिक पात्रता – इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) हवालदार (Constable) पदांसाठी 287 जागांवर भरती करण्यात येणार आहे. कांस्टेबल टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावं. तसेच संबंधित विभागात आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तर कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमॅन आणि बार्बर पदासाठी अर्झ करणाऱ्या उमेदवाराचे दहावी शिक्षण पूर्ण झालेले असावे.

    वयोमर्यादा – कॉन्स्टेबल , टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 से 23 वर्ष या दरम्यान असावं. तर कॉन्स्टेबल, सफाई कर्मचारी आणि बार्बर पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असावं.

    पगार – या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्तर तीननुसार वेतन मिळेल. सातव्या वेतन आयोगानुसार, उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. याबाबत अधिक तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    September 21, 2026

    चोपड्यात गणरायाला निरोप देताना भक्तीचा जल्लोष : लेझीम अन् ढोल-ताशांनी दुमदुमले शहर

    September 18, 2026

    गोरे होण्याच्या नादात स्वतःवरच उपचार; शिकाऊ डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू!

    September 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.