Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल
    क्राईम

    अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskNovember 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दि ८ रोजी अनोळखी व्यक्तीने काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलिसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.