Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अहिरे बु येथे लम्पी आजाराने एक बैल दगावला !
    कृषी

    अहिरे बु येथे लम्पी आजाराने एक बैल दगावला !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोनवद परिसरात लम्पी आजाराने चार गुरांचा मृत्यू

    लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील अहिरे बु येथील एका शेतकऱ्याच्या एक बैलास लम्पी आजाराने काल दुपारी त्याचा मृत्यू  झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे जवळ पास नुकसान झाले आहे. बैल दगावल्याची डॉ. जगताप व पशुधन विकास अधिकाऱ्यांना देण्य आली.

    शेतकरी पांडुरंग नागो पाटील हे शेतात दोघं बैलांना गेल्या पाच दिवसापासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यातील एक बैलाचा आज मृत्यू झाला असून दुसरा बैल सुद्धा गंभीर अवस्थेत आहे. अहिरे बु आणि सोनवद परिसरात लम्पी आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लस द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गावात मोकाट गुरे सोडू नये, असे देखील प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, एकीन हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे. दुसरीकडे लम्पी रोग संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी बाधित जनावराला वेगळे ठेवावे. गोठ्याची स्वच्छता, जनावरांची स्वच्छता ठेवावी. आवश्यक त्या फवारण्या कराव्यात असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.