Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरातून बेपत्ता, विहिरीत मृतावस्थेत आढळले : नशिराबादच्या घटनेने खळबळ !
    क्राईम

    घरातून बेपत्ता, विहिरीत मृतावस्थेत आढळले : नशिराबादच्या घटनेने खळबळ !

    editor deskBy editor deskOctober 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    गेल्या ४ दिवसांपासून घरून बेपत्ता असलेले बंडू रामराव पाटील (४१, रा. आसोदा, ता. जळगाव) हे नशिराबाद येथील शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळले. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    ८ ऑक्टोबर रोजी नशिराबाद येथील जिनिंगजवळील एका शेतातील विहिरीजवळ शेतकरी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता तेथे दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यात एक जण तरंगताना आढळला. त्यांनी नशिराबाद पोलिसांना माहिती दिली असता पोहेकॉ योगेश खडके हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रौढास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र ग्रामीण बँकेबाहेर चोरट्यांचा डाव : दुचाकीच्या डिक्कीतून २.१५ लाखांची पिशवी लंपास !

    October 10, 2026

    जळगावात हृदयद्रावक घटना : वीजेच्या धक्क्याने १४ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

    October 10, 2026

    अवैध वाळू साठ्याचा ठपका; मंडळ अधिकारी निलंबित, जळगाव महसूल विभागात खळबळ

    October 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.