Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी ॲण्ड आयुष हॉस्पीटल मध्ये सवलतीच्या दरात उपचार होणार !
    आरोग्य

    श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी ॲण्ड आयुष हॉस्पीटल मध्ये सवलतीच्या दरात उपचार होणार !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सर्व शासकीय योजनांसह इन्शूरन्स आणि कॅसलेस सुविधा उपलब्ध

    जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी ॲण्ड आयुष हॉस्पीटलमध्ये अल्पदरात महत्वाच्या वैद्यकीय तपासणी व शास्त्रक्रीया उपलब्ल करून देण्यात आले आहे. यासाठी गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पीटलच्या प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

    अश्या राहणार सुविधा

    अतिदक्षता विभाग, स्त्री रोग व प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, सर्जरी विभाग, बालरोग विभाग, मुत्र रोग विभाग, सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनीग्राफी, पॅथोलॉजी यांच्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    मोठी शास्त्रक्रीया असल्यास शासकीय योजना, इएसआयसी, पंतप्रधान आरोग्य योजना, कॅसलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याने रूग्णावर तातडीने उपचार केले जाणार आहे. अधिक माहितीसह नाव नोंदणीसाठी ९४२२९ ७७०७१  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.