Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » Big breking ; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन
    क्राईम

    Big breking ; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्यानं हळहळ

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विनायक मेटे विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

    विधानपरिषदेचे माजी आमदार असलेल्या विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामध्ये त्यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे.
    विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण दरेकर हे एमजीएमच्या दिशेने रवाना झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !

    September 23, 2026

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.