Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » व्याजखोराच्या जाचाला कंटाळून अरबाजने उचलले टोकाचे पाऊल; वडिलांची पोलिसांत फिर्याद!
    क्राईम

    व्याजखोराच्या जाचाला कंटाळून अरबाजने उचलले टोकाचे पाऊल; वडिलांची पोलिसांत फिर्याद!

    editor deskBy editor deskNovember 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरातील चौधरीवाडी परिसरात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबरला रात्री उघडकीस आली. अरबाज खान आसिफ खान (रा. संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी करून धमक्या दिल्यामुळेच मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

    याप्रकरणी ललित अशोक चौधरी (रा. घाटरोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अरबाज हा ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. २० नोव्हेंबरला तो दुचाकीने चाळीसगाव येथे वडिलांना भेटण्यासाठी आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोने-चांदीचे भाव पुन्हा भडकले : आठवडाभराच्या घसरणीनंतर बाजारात मोठी उसळी

    November 24, 2026

    जेठाणीसोबतच्या संबंधांचा विरोध केला अन् पत्नीचा काटा काढला; पतीला जन्मठेप

    November 24, 2026

    गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा, मग शेतकऱ्यांना एकच आवर्तन का? आमदार किशोर पाटील आक्रमक!

    November 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.