Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताईनगर तालुक्यात भूकंपाचे धक्के! कर्कीसह अंतरखेडा, अंतुली आणि नरवेल गावातही जाणवले हादरे
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगर तालुक्यात भूकंपाचे धक्के! कर्कीसह अंतरखेडा, अंतुली आणि नरवेल गावातही जाणवले हादरे

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कर्की, ता. मुक्ताईनगर : प्रतिनिधी मनोज पाटील

    आज सकाळी ठीक ९ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. कर्की गावासह अंतरखेडा, अंतुली आणि नरवेल या गावांमध्येही नागरिकांना भूकंपाचे हादरे जाणवले.

    अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी घरातील वस्तू हलल्याचा अनुभव सांगितला. सकाळच्या वेळेस अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली.

    दरम्यान, भूकंपाची तीव्रता किती होती, भूकंपाचा केंद्रबिंदू कोणता होता आणि नेमक्या किती गावांमध्ये धक्के जाणवले, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

    कर्की, अंतरखेडा, अंतुली आणि नरवेल परिसरातील नागरिकांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे चिंतेचे वातावरण आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कर्की येथे जिल्हाधिकाऱ्यांची CSC केंद्राला भेट; पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या!

    October 30, 2026

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026

    मुक्ताईनगरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; तहसीलदारांना निवेदन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.