Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला अन् काळाचा घाला : जळगावच्या तरुणाचा मृत्यू!
    क्राईम

    लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला अन् काळाचा घाला : जळगावच्या तरुणाचा मृत्यू!

    editor deskBy editor deskSeptember 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मुंबई येथील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील २५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटी येथील रहिवासी जयदीप मेघराज नेमाडे (वय २५) असे मयत युवकाचे नाव आहे. जयदीप नेमाडे हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई येथे गेला होता. दर्शनासाठी गेल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी तेथील पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवार, दि. १७सप्टेंबर रोजी रात्री ११.४० वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नेमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी !

    September 19, 2026

    लग्नाला अवघा महिना… अन् अभियंता तरुणाने घेतला अखेरचा निर्णय !

    September 19, 2026

    संतोष पंडित यांना न्यायालयाचा दिलासा : जामीन मंजूर होताच येरवडा कारागृहातून सुटका !

    September 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.