Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!
    क्राईम

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    editor deskBy editor deskAugust 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथे अवजड केबल टाकण्याचे काम सुरू असताना जीर्ण झालेला सिमेंटचा वीज खांब अचानक अर्ध्यातून तुटल्याने जवळपास २० फूट उंचीवरून खाली पडल्याने उत्तर प्रदेशातील एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी अपघातात उत्तर प्रदेशातील नितीन दिवाकर (वय २१, रा. देवीपूर, जि. कानपूर) या कामगारा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एनसीसी लिमिटेड (हैदराबाद) या कंपनीकडून परिसरात वीजवाहक केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी नितीन दिवाकर यांच्यासह सहा कामगार आले होते. शनिवारी भातखंडे बुद्रुक गावातील एका रहिवासी घराच्या बाथरूमजवळ असलेल्या जुन्या व जीर्ण सिमेंटच्या खांबावरून अवजड केबल ओढली जात होती. यामुळे ताण पडल्याने खांब अचानक मधोमध तुटला. या वेळी खांबावर काम करणारे नितीन दिवाकर हे २० फूट उंचीवरून थेट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिका चालक संजय पाटील यांच्या मदतीने नितीन यांना पाचोरा येथील वृंदावन रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉ. नीळकंठ पाटील यांनी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगा येथे हलवण्याचा सल्ला दिला.

    जळगाव येथे जात असताना नांद्रा गावाजवळ प्रकृ खालावल्याने नांद्रा प्राथमिक आरोग्य कें व त्यानंतर पाचोरा ग्रामीण रुग्णालया नितीन दिवाकर यांना नेण्यात आले. ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषि केले. याबाबत अमन चौरसीया यांच् माहितीवरून पाचोरा पोलिसांत अपघाताच नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, न दुर्दैवी घटनेमुळे एका कामगाराचा मृत झाल्याने महावितरणचे दुर्लक्ष आि कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणाव तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपू प्रकाराची सखोल चौकशी करू दोषींवर तत्काळ कारवाई करावी आि मयत तरुणाच्या कुटुंबाला योग्य भरप देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडू केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.