Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskJune 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना मागच्या दरवाजाने घरात घुसून दीपक प्रकाश निकम (वय ३५) याने या मुलीवर अत्याचार केला. ही घटना दि. ७एप्रिल रोजी तालुक्यातील एका गावात घडली. काही दिवसांच्या अंतराने त्याने पुन्हा हे कृत्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. २० जून रोजी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना दीपक निकम हा घराच्या मागच्या दरवाजाने घरात घुसला. मुलगी स्वयंपाक खोलीत काम करत असताना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला तो दुसऱ्या खोलीत घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही त्याने मुलीशी अशीच जबरदस्ती करून अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक निकम याच्याविरुद्ध पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महायुतीचा विजयाचा जल्लोष; नंदकिशोर महाजन विधान परिषदेत

    June 22, 2026

    मोहोडी-गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल, अधिकाऱ्यांना सूचना

    June 21, 2026

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.