Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर !
    धरणगाव

    धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हे आरक्षण जाहीर करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून आता खऱ्या अर्थाने निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात चांगली निवडणूकीची लढत पहावयास मिळणार आहे.

    असे आहेत धरणगाव तालुक्यातील चार गटांचे आरक्षण

    पाळधी- बांभोरी प्रचा : जनरल
    पिंप्री-वराड : जनरल महिला
    नांदेड-चांदसर : जनरल महिला
    साळवा-बांभोरी : एस्सी जनरल

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महसूल विभागाची धडक कारवाई; १० ते १२ बेवारस वाळूसाठे जप्त

    August 21, 2026

    खरेदीसोबत बक्षिसांची बरसात! पिंप्री येथील सेवा सुपर मार्टचा लकी ड्रॉ ठरला ग्राहकांसाठी ‘डबल धमाका’

    August 20, 2026

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.