Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : ३४ वर्षीय मावशाने केला १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती !
    क्राईम

    संतापजनक : ३४ वर्षीय मावशाने केला १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती !

    editor deskBy editor deskApril 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या ३४ वर्षीय मावसाने वेळोवेळी अत्याचार केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि त्यानंतर ही घटना समोर आली.

    सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या १५ दिवस अगोदर ही १६ वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना, तिच्या ३४ वर्षीय मावसाने तिच्यासोबत जबरदस्ती करीत अत्याचार केला. त्यानंतरही मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथून तालुका पोलिस ठाण्यात मााहिती देण्यात आली व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या मावसाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल मुलीचा जबाब घेतला असता, मावसाने करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026

    जळगावात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक : एक पोलिसांच्या ताब्यात !

    August 23, 2026

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.