Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाचा अपघात
    क्राईम

    बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाचा अपघात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात तहसीलदार यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत.

    बुलढाणा येथील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडेचा अपघात. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोताळा येथील वरुड फाट्यावरील अपघात घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रशिक्षण व एका मिटिंगसाठी बुलडाणा येथे येत असताना अपघात झाला. रस्त्याच्या कडेला खोल नाल्यामध्ये तायडे यांची गाडी कोसळली या कारमध्ये तहसीलदार राहुल तायडे, वाहन चालक व नांदुरा तहसील कार्यालयातील ऑपरेटर पटेल हे होते. जखमींवर बुलडाणा येथे डॉ. भवटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तहसीलदार राहुल तायडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ, भवटे यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

    July 15, 2026

    भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्देवी मृत्यू !

    July 14, 2026

    जी.एस. ग्राऊंड परिसरात कारवाई; दोघे अटकेत, कांचननगरातील घराचीही झाडाझडती

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.