Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !
    क्राईम

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    editor deskBy editor deskMarch 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील हरिपुरा येथूनजवळच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा धरणाच्याजवळ ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण आणण्यात आला. अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    हरिपुरा ता. यावल येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी हरिपूरा धरण आहे. या धरणाच्या एका कोरड्या क्षेत्रात एक सुमारे ३८ वर्षीय वयोगटातील तरुणाचा मृतदेह हा बुधवारी मिळून आला. याची माहिती हरिपुरा पोलीस पाटील ज्योत्ना तडवी यांनी यावल पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.