Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : अमळनेर डेपोची बस नर्मदेत कोसळली
    अमळनेर

    धक्कादायक : अमळनेर डेपोची बस नर्मदेत कोसळली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर डेपोची बस इंदूरहून अमळनेर कडे येत असतांना नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ४० प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.


    मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत इंदूरकडून अमळनेरकडे येणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९८४८) ही नदीपात्रात रात्री कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कायद्याचा सौदा महागात; लाचखोर पोलिस नाईक पोलिस कोठडीत !

    April 15, 2026

    मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला

    April 15, 2026

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.