Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव पालिका उपनगराध्यक्ष , गटनेत्यांसह ६ नगरसेवकांचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाठिंबा !
    धरणगाव

    धरणगाव पालिका उपनगराध्यक्ष , गटनेत्यांसह ६ नगरसेवकांचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाठिंबा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2022Updated:July 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव (प्रतिनिधी ) – नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन आणि गटनेता विनय भावे यांच्यासह शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी त्याचा पाठिंबा माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. पालिकेच्या ८ नगरसेवकांनी आपले राजीनामे देत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व मान्य करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेऊन धरणगाव शहराच्याविकासाला प्राधान्य देऊन पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या ५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी आपले राजीनामे देऊन गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात सामील होत असल्याचे म्हटले आहे.

    यांनी दिला पाठिंबा

    उपनगराध्यक्ष कल्पना विलास पाटील, गटनेता विनय भावे, नगरसेविका अंजली विसावे,नगरसेवक राजेंद्र महाजन ,अजय चव्हाण,पार्वताबाई पाटील,सुरेखा विजय महाजन , आराधना पाटील .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महसूल विभागाची धडक कारवाई; १० ते १२ बेवारस वाळूसाठे जप्त

    August 21, 2026

    खरेदीसोबत बक्षिसांची बरसात! पिंप्री येथील सेवा सुपर मार्टचा लकी ड्रॉ ठरला ग्राहकांसाठी ‘डबल धमाका’

    August 20, 2026

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.