• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गोरेगाव फिल्मसिटीजवळ भीषण आग : अनेक झोपड्या जाळून खाक

editor desk by editor desk
February 21, 2025
in क्राईम, राज्य
0
गोरेगाव फिल्मसिटीजवळ भीषण आग : अनेक झोपड्या जाळून खाक

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई शहरातील गोरेगाव फिल्मसिटी शेजारील नागरमोडी पाडा येथील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व भागातील संतोष नगर भागात ही भीषण आग उसळली आहे. सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या संतोष नगर परिसरात दाखल झाल्या असून आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे व सध्या कूलिंगचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. संतोष नगर भागातील घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होत गेले आणि आग झपाट्याने वाढत गेली. या आगीत अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या असल्याचे समजते. आग लागल्याचे समजताच येथील नागरिक तातडीने बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेले आहे. घटनास्थळी गरज लागल्यास एक रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

 

Previous Post

एमआडीसी पोलिसांनी आवळल्या दोन दुचाकी चोरट्याच्या मुसक्या !

Next Post

चाळीसगावकरांची  २०५६ पर्यंतची चिंता मिटली : आ.चव्हाण यांची जलमय भेट !

Next Post
चाळीसगावकरांची  २०५६ पर्यंतची चिंता मिटली : आ.चव्हाण यांची जलमय भेट !

चाळीसगावकरांची  २०५६ पर्यंतची चिंता मिटली : आ.चव्हाण यांची जलमय भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group