• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला : एलसीबीने संशयितांना घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
February 21, 2025
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी

गुजराल पेट्रोलपंप परिसरातील निवृत्ती नगरातील संकल्पसिध्दी अपार्टमेंटमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून १८ रोजी चोरट्यांनी ५० हजार रुपये रोख व एक ग्रॅमची अंगठी चोरली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घरफोडीतील संशयिताला ताब्यात घेऊन, चोरीला गेलेला माल हस्तगत केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे हे त्यांच्या आईला भेटण्यास गेले असताना अर्पाटमेंट मधील बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम सोन्याची अंगठी चोरुन नेली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी, ता. जामनेर) याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर सचिनला गुरुवारी ताब्यात घेऊन, त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याने आपल्या ३ साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम व १ ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरक्षक दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अकरम शेख, महेश महाजन, प्रविण भालेराव, राहुल पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी यांनी केली आहे.

 

Previous Post

पाचोऱ्यात तरुणाच्या खून प्रकरणी आणखी एक अटकेत !

Next Post

जळगाव  : विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव  : विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group