Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेतून पडल्याने गंभीर तरुणाचा वर्षभरानंतर मृत्यू !
    क्राईम

    रेल्वेतून पडल्याने गंभीर तरुणाचा वर्षभरानंतर मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वर्षभरापूर्वी मुंबईहून परतणारा प्रशांत प्रताप चौधरी (वय ३०, रा. जानकीनगर) हा तरुण येत असतांना तो रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला होता. वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी सकाळच्या सुमारास अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जानकी नगरात सामान्य कुटूंबातील प्रशांत प्रताप चौधरी (वय २८) हा तरुण मिळेल ते, खासगी कामे करुन कुटूंबाला हातभार लावत होता. वर्षभरापुर्वी प्रशांत कामासाठी मुंबई गेला होता. तेथे कामधंदा करुन कुटूंबाला अधार ठरला होता. मुंबईहून जळगावी येत असतांना धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला. वडीलांसह लहान भावाने शक्य ते उपचार करुन प्रशांतला नव आयुष्य मिळेल या अपेक्षेने सर्वस्व पणाला लावले. परंतू रविवारी सकाळी त्याची प्रकृती खालवल्याने त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात प्रशांतवर शविच्छेदन करुन मृतदेह कुटूंबीयांना सोपवण्यात आला. पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.