• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नी घरात येताच बसला धक्का : पतीने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
February 6, 2025
in क्राईम, जळगाव
0
पत्नी घरात येताच बसला धक्का : पतीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर होत असलेल्या त्रासाला कंटाळून गाढोदा येथील प्रगतीशील शेतकरी तथा जळगाव शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सीताराम पाटील (वय ६३) यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बायपास शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम जाणवत होता आजारपणाच्या भीतीमुळे ते बैचेन झाले असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. बुधवारी त्यांनी गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. घरी येऊन पत्नी कमल पाटील यांना मंदिरात जाऊन येण्यास सांगितले. पत्नी मंदिरात गेल्यावर रामचंद्र पाटील यांनी घरात गळफास घेतला. पत्नी मंदिरातून घरी आल्यानंतर त्या मधल्या घरात गेल्या असता, त्यांना रामचंद्र पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लागलीच शेजारच्यांना बोलावून घेतले. नातेवाइकांनी तातडीने रामचंद्र पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रामचंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी कमल पाटील, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड, जावई, दोन भाऊ आहेत.

Previous Post

दारूच्या नशेत एकावर सुरीने वार

Next Post

देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवगामिनी : पंकजा मुंडेंची फटकेबाजी !

Next Post
देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवगामिनी : पंकजा मुंडेंची फटकेबाजी !

देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवगामिनी : पंकजा मुंडेंची फटकेबाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group