• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शंभर क्विंटल कापसाची चोरी : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

editor desk by editor desk
February 5, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चाळीसगाव : प्रतिनिधी

१०० क्विंटल कापसाच्या चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल सोमवारी जप्त करण्यात आला आहे. दीपक नामदेव बागुल (रा. विद्यानगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी प्रशांत सुधाकर गोल्हार रा. खरजई नाका यांनी दि. २१ रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. गोल्हार यांनी १०० क्विंटल कापूस दि. २१ रोजी मालवाहू वाहन क्रमांक एम.एच.४१ ए.यू. ५९५४ वरील चालकाकडे पातोंडा येथून दिला होता. त्याची किंमत सात लाख रुपये होती. आरोपीने लावलेली ही नंबर प्लेट बनावट होती. आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वापरलेला मोबाइल चोरीचा होता. तसेच आरोपीने मोबाइल गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकून दिला होता. अखेर पोलिसांनी तपास केला व आरोपी दीपक नामदेव बागुल (३५, धंदा चालक, रा. विद्यानगर हौ.सो. ओ ३/२८ धात्रक फाटा नाशिक) याचा सहभाग निष्पन्न झाले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने माल घेताना वापरलेली नंबरप्लेट आणि विकताना वापरलेली नंबरप्लेट हीदेखील वेगळी असल्या समोर आले. त्याने हा माल सिल्लोड येथे विकला होता.  पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक योगेश माळी, अमोल भोसले, नीलेश पाटील, गणेश कुवर, गौरव पाटील यांनी पाहणी केली.

Previous Post

या राशीतील लोकांना आज पैसे मिळण्याची शक्यता कमीच !

Next Post

जळगावात १९ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

Next Post
जळगावात १९ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

जळगावात १९ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group