• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीचा विचित्र अपघात : दोन जण गंभीर !

editor desk by editor desk
November 13, 2024
in क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन जण गंभीर झाल्याची ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वप्नील रमण पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

स्वप्नील पाटील यांचे वडील रमण सीताराम पाटील (वय ६४) हे आपली दुचाकी (एमएच १९, सीए- ०९५७) ने शेळावे खुर्द येथून पारोळ्याकडे येत होते. या वेळी धरणगाव रोडवरील धाबे फाट्याजवळ समोरुन येणारी दुचाकी (एमएच १९, इएच- ७२४२) वरील दुचाकी चालक दीपक ईश्वर बिऱ्हाडे (वय २४, रा. शेळावे खुर्द) याने रमण पाटील यांना जबर धडका दिली. या अपघातात रमण पाटील वा शेळावे खुर्द येथील रवींद्र चुडामण बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले असून दुचाकींचे ही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दीपक बिऱ्हाडे या दुचाकी चालकावर आज गुन्हा नोंद आहे. तपास हवालदार हिरालाल पाटील करत आहेत.

Previous Post

तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

Next Post

जळगावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक

Next Post
जळगावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक

जळगावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group