• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मतदानरुपी आशिर्वाद देण्याचे यावल तालुक्यातील मतदारांना केले धनंजय चौधरींनी आवाहन

editor desk by editor desk
November 13, 2024
in Uncategorized
0
मतदानरुपी आशिर्वाद देण्याचे यावल तालुक्यातील मतदारांना केले धनंजय चौधरींनी आवाहन

रावेर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी काल (दि.११) यावल शहर, अंजाळे, वाघळूद या परिसरात आपला प्रचार दौरा काढला.

यावेळी यावल तालुक्यातील यावल शहर, अंजाळे, वाघळूद यासह परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून यावल ते फैजपूर रस्ता डांबरीकरण यावल ते भुसावळ रोडवरील काँक्रीटीकरण व अंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.

यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य शेखरदादा पाटील,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी छब्बीर शेठ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, सर काँग्रेस रावेर लोकसभा कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील श्री राकेशदादा कोलते श्री शरदकाका कोळी,शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले,काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान,हाजी इकबाल खान,माजी नगरसेवक युनूस शेठ,अस्लम मेम्बरं,मनोहर सोनवणे,संतोष खर्चे,पप्पू जोशी,कडू पाटील,विवेक अडकमोल,हसन तडवी,बारी समाज पंच मंडळ अध्यक्ष श्री दगडू बारी,बशीर तडवी,हाजी गफ्फार शहा,संदीप भैय्या सोनवणे,राजेशदादा करांडे,कामराज घारु,बोडदे नाना, अरुण लोखंडे, अजय बढे,विक्की गजरे,व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

जयश्रीताईंना हात म्हणजे विकासाला साथ’ या घोषणांनी गाजला प्रचाराचा माहौल

Next Post

सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री

Next Post
सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री

सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group