• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डॉ.अश्विन सोनवणे यांना नागरिकांनी मारली प्रेमाची मिठी !

श्रद्धा कॉलनीसह अनेक परिसरात मतदारांनी दिला विश्वास

editor desk by editor desk
November 12, 2024
in Uncategorized
0
डॉ.अश्विन सोनवणे यांना नागरिकांनी मारली प्रेमाची मिठी !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा प्रचार जोरदार सुरु असून शहरातील अनेक भागात आज त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.सोनवणे यांना प्रेमाने मिठी मारून साद दिली आहे. यावेळी अनेक भगिनी डॉ.सोनवणे यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देऊ लागले आहे.

दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील श्रद्धा कॉलनी, धांडे नगर, विवेकानंद नगर, किसनराव नगर, राजीव गांधी नगर, हरी विठ्ठल नगर, वाघ नगर, जिजाऊ नगर, आरएमएस कॉलोनी, आशा बाबा नगर या परिसरात डॉ.अश्विन सोनवणे यांचा प्रचार दौरा असताना या परिसरातील नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे यांना घरात बोलवून औक्षण केले तर डॉ.सोनवणे यांनी जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद देखील घेतले. डॉ.सोनवणे यांच्या प्रचाराने अतिशय जल्लोषाचे वातावरण निर्माण केले होते. डॉ.अश्विन सोनवणे यांचे कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. परिसरात असलेल्या धार्मिक स्थळी भेट देत आशीर्वाद घेतले.

या परिसरातील अनेक धार्मिक स्थळी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी भेट देऊन आशीर्वाद देखील घेतले. डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांना विधानसभा निवडणुकीत अनुक्रमांक १० तर निशाणी काचेचा पेला हि मिळाली असून जनतेने येणाऱ्या २० रोजी भरभरून मतदान करावे असे आवाहन देखील डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी केले आहे.

Previous Post

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

Next Post

खळबळजनक : जिल्ह्यात सापडला ५ किलो गांजा !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

खळबळजनक : जिल्ह्यात सापडला ५ किलो गांजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group