• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या – धनंजय चौधरी

editor desk by editor desk
November 11, 2024
in राज्य, रावेर
0
विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या – धनंजय चौधरी

रावेर (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि.९) रावेर तालुक्यातील गुलाबवाडी- मोहरव्हाल-ताड जिन्सी – विश्राम जिन्सी -आभोंडा बु-आभोंडा खु येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जिन्सी ते रसलपूर १४ किलोमीटर डांबरीकरण रस्ता, जिन्सी सांबरपाट रस्ता पूल तसेच गावाअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी अनेक मुलभूत सुविधांची कामे झालेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या चौधरी परिवाराने जाती-पातीविरहित सर्वसमावेशक राजकारण करत लोकसेवक मधुकरराव चौधरी आ. शिरीष चौधरी यांनी या मतदारसंघाचा चौफेर विकास केला.

गेल्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने अनेक कामाला स्थगिती दिल्यामुळे मतदारसंघाच्या विकासात खंड पडला आहे. मतदारसंघातील विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशीर्वाद द्यावे, अशी ग्रामस्थांना विनंती केली.

यावेळी लक्ष्मण पवार गुलाब रामा गुरुजी लखु मेंबर नंदुलाल रोडू गोकुळ राठोड शंकर पवार हंसराज बाजीराव मोहरव्हाल सर्फराज तडवी उस्मान सरपंच जमीर तडवी मोहम्मद तडवी असलम तडवी इस्माईल तडवी कुर्बन तडवी महमूद तडवी गुलाब तडवी इमरान तडवी अकबर तडवी इमरान तडवी सुलेमान तडवी फकिरा तडवी छब्बिर तडवी नथ्ठू तडवी जयनुर तडवी बाई जोहरा बाई सरपंच हसीना तडवी ताड जिन्सी शेख सलीम युनूस तडवी सरपंच सरफराज तडवी हनिब पहिलवान फत्तु परशुराम पवार प्रताब राठोड सचिन पवार युनूस इस्माईल रहीम अय्युब सद्दल लुकमन बलदार विश्राम जिन्सी उपसरपंच सौजी अभिराम पवार छगन पवार अमरसिंग पवार अजमल पवार अजमल जवाहरलाल पवार उत्तम पवार किशोर पवार निलेश पवार शुभाष पवार उमराज पवार सुनील पवार करताल पवार अभोडा सरपंच अल्लुद्दिन तडवी गुळशर तडवी मज्जीत तडवी चांदखा तडवी शेख आरिफ इस्माईल पहेलवान बशीर तडवी सुलतान पठाण हुसेन तडवी सलीम तडवी अशरद तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कोणत्‍याही कामात नियोजन महत्त्‍वपूर्ण राहणार !

Next Post

आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

Next Post
आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group